The school had a great result for 2016-17 SSC batch. There are 19 students passed with distinction & 31 with first class. The school toppers & students with distinction were felicitated by Shri Mangesh Agarwal.

अॅड. बापूसाहेब भोंडे या उपक्रमशील विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापिका साळवेकर मँडम यांच्या मार्गदर्शनाखाली

1)इयत्ता ७वी च्या विद्यार्थ्यांनी घराच्या आवारातील स्थीर पाणी साठे नष्ठ केले त्या विषयीचे महत्त्व समजावले

२) इयत्ता ९वी च्या विद्यार्थ्यांनी संवाद शाळेमधील विशेष मुलांना भेट देऊन हात स्वच्छ धूण्याचे महत्व व प्रात्यक्षिक केले

३) राम मंदिर भांगरवाडी येथे इयत्ता ९वीच्या विद्यार्थ्यांनी परीसर स्वच्छ केला

या उपक्रमात सौ इंगळे सौ वानखेडे श्री साळवे व श्री तिकोने यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले

There was cleanliness campaign arranged by the school in Ram mandir. The students &teachers enthusiastically participated in it.

Hand wash day was organised by the school in Sanvad shala, the school for special children. It was a great experience for the students.